तब्ब्ल दोन तास साप बसला चिमुकलीच्या गळ्यात | Cobra Snake Got Wrap Around Girls Neck | Wardha

2021-09-13 1

वर्ध्याच्या सेलू तालुक्यात बोरखेडी या गावात काळजकाचा ठोका चुकवणारी एक घटना घडलीये... झोपेत असलेल्या सात वर्षाच्या मुलीच्या अंगावर सापाचा दोन तास ठिय्या... नेमकं घडलं असे कि बोरखेडी येथील गडकरी कुटुंबातील पद्माकर गडकरी झोपेत असतांना साप फुस्कारण्याचा आवाज आला. आवाजाने त्यांना जाग आली... त्यांनी पत्नीला उठवले, यावेळी त्यांची मुलगी दिव्यानी ही झोपली होती... मध्यरात्री सापाचा आवाज आल्याने जेव्हा आई वडील उठले आणि साप कुठे दिसतोय का याचा शोध घेत असतांनाच ... चक्क मुलीच्या गळा भोवती साप दिसला.. त्याच वेळी दिव्यानीला हि जाग आली... गळयाभोवती शेपटी गुंडाळून आणि फणा काढून बसलेला साप बघताच ती अत्यंत घाबरली.. त्या क्षणी काय करावे हे कुणालाच सुचत न्हवते... मात्र त्या पुढे जे घडलं ते ऐकून तुमच्या अंगाचा हि थरकाप उडेल
surbhi vo
#Wardha #Cobrasnake #Lokmat #Maharashtra